शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्त समाज हाच सशक्त देशाचा आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 17:30 IST

व्यसनमुक्त समाज हाच खरा सशक्त व प्रगत देशाचा आधार असल्याचे प्रतिपादन ब्रह्माकुमारी  ज्योती दीदी यांनी ३१ मे रोजी केले. प्र

 लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : व्यसनाचे सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक जीवनावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात. प्रत्येकाने व्यसन टाळावे. व्यसनमुक्त समाज हाच खरा सशक्त व प्रगत देशाचा आधार असल्याचे प्रतिपादन ब्रह्माकुमारी  ज्योती दीदी यांनी ३१ मे रोजी केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रिसोडच्यावतीने जागतिक तंबाखू दिनानिमित्त स्थानिक भारत विद्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.विद्यार्थ्यांना व्यसनाचे सामाजिक, आर्थिक व आध्यात्मिक जीवनातील दुष्परिणामाची जाणीव यावेळी ज्योती दिदी यांनी करून दिली. व्यसनाचे सामाजिक स्वास्थ, आर्थिक नियमितता, शारीरिक सुदृढता, आध्यात्मिक मानसिकतेवर विपरीत परिणाम होतात. भारत देशात दरवर्षी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून लाखो युवक, नागरिकांचा मृत्यू होतो. त्यांच्यावरील आवश्यक वैद्यकीय खर्चामुळे देशाची आर्थिक स्थिती मोडकळीस येते; तो देश अपेक्षित प्रा. विकासापासून वंचित राहतो, असा दावाही ज्योती दिदि यांनी केला. जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती स्वत: मानसिकदृष्टया व्यसनापासून अलिप्त राहत नाही; तोपर्यंत व्यसनमुक्त समाजाची कल्पना करणे चुकीचे आहे, असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी प्रा. अमोल सुतार, प्रा. बाळासाहेब देशमुख, राजकुमार गाडे, प्रा. रवी अंभोरे, विष्णू खनपटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीदेखील विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व अभार प्रदर्शन प्रा. रवी अंभोरे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमSocialसामाजिक