शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम येथे रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 17:56 IST

पोलीस विभागाच्यावतिने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असून प्रत्येक चौकात गुन्हा दाखल केल्या जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  संचारबंदी शिथीलतेत चक्क रस्त्यावर वाहने उभी करुन खरेदीसाठी जाणाºया वाहनधारकांवर पोलीस विभागाच्यावतिने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असून प्रत्येक चौकात गुन्हा दाखल केल्या जात आहे. यासंदर्भात १० मे रोजी लोकमतच्यावतिने वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते.कोरोनाच्या पृष्ठभूमिवर अत्यावश्यक सेवसोबत काही महत्वाच्या दुकानांना उघडण्याची परवानगी देण्यात आल्याने शहरात एकच गर्दी होत असून रस्त्यावर सर्वत्र वाहने धावतांना दिसून येत आहेत. पोलीस कर्मचाºयांना सुध्दा वाहतूक सुरळीत करण्यात मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात काही महाभाग रस्त्यात वाहने उभी करुन खरेदी करीत असल्याने विस्कळीत वाहतुकीचा फटका सर्वाना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात सविस्तर वृत्तांकन लोकमतच्यावतिने करुन प्रशासनाचे लक्ष वेधले होते.या वृत्ताची दखल घेत पोलीस प्रशासनाच्यावतिने रस्त्यात वाहने उभी करण्यासह , विना मास्क शहरात फिरणाºयांवर कारवाई सुरु केली आहे. वाशिम शहर ग्रीन झोनमध्ये असल्याने बºयापैकी व्यवसाय शहरात सुरु झाले आहेत. व्यवसाय करताना काही नियम व वेळेचे बंधनानुसार फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक आहे. तसेच दुकाने उघडण्याची वेळ ही सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत असल्याने यावेळेत खरेदीदारांची शहरात एकच गर्दी होत आहे.  वाहतूक नियमांचे पालन करण्याकडेही नागरिक दुर्लक्ष करीत असून चक्क रस्त्यावर वाहने उभी करुन खरेदीसाठी जात असल्याने सर्व नागरिकांना काही नागरिकांमुळे त्रास सहन करावा लागत होता, पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच रस्त्यात वाहन उभे करण्याच्या प्रकारात बºयापैकी अंकुश लागल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमtraffic policeवाहतूक पोलीस