शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांविरूद्ध आशा, गटप्रवर्तक एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 18:32 IST

Washim News आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी ८ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेत धडक देत मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन दिले.

वाशिम : कामाचा मोबदला नियमित मिळावा, वैद्यकीय अधिकाºयांकडून अपमानास्पद वागणूक नसावी तसेच आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा पदभार काढण्यात यावा आदी मागण्यांसाठी वारला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया गावातील आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी ८ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेत धडक देत मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदन दिले.वारला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविका म्हणून कार्यरत असताना, आरोग्यविषयक सर्व कर्तव्य पार पाडले जात आहे. कुष्ठरूग्ण, क्षयरुग्ण शोध मोहिम असो की माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिम असो या सर्व मोहिमेत आशा, गटप्रवर्तकांनी कर्तव्य बजावले आहे. कामाचा मोबदला नियमित मिळत नाही, तीन महिन्यांपासून मोबदला बँक खात्यात जमा करण्यात आला नाही, वैद्यकीय अधिकाºयांकडून अपमानास्पद वागणूक मिळते, अशी तक्रार आशा व गटप्रवर्तकांनी ८ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. एका वर्षापूर्वी वैद्यकीय अधिकाºयांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने तक्रार केली असता, प्रभार काढण्यात आला होता. परंतू, काही दिवसातच संबंधित वैद्यकीय अधिकाºयांकडे प्रभार देण्यात आला. याप्रकरणी न्याय मिळावा, प्रलंबित मोबदला तातडीने देण्यात यावा आणि वैद्यकीय अधिकाºयांकडून आशा व गटप्रवर्तकांचा पदभार काढण्यात यावा, अशी मागणी आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी केली.

टॅग्स :washimवाशिमagitationआंदोलन