शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

८१ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 11:14 IST

चार दिवसांत ६ हजार ७५० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर जारी लॉकडाऊनमुळे बंद पडलेली आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया १८ जूनपासून प्रशासनाने पुन्हा सुरू केल्यानंतर गेल्या चार दिवसांत ६ हजार ७५० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरणाची संख्या आता ८१ हजार ५१ झाली आहे.राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेककरीता जिल्ह्यातील ९९ हजार २२३ शेतकरी पात्र ठरले असून आतापर्यंत ७० हजार ९६५ शेतकºयांना ४५३ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली. तथापि, लॉकडाऊनच्या कालावधीत उर्वरित २८ हजार २५८ शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण रखडल्यामुळे या शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणे कठीण झाले होते. आता १८ जूनपासून प्रशासनाने आधार पुन्हा आधार प्रमाणिकरण सुरू केल्यानंतर गेल्या चार दिवसांत ६ हजार ७५० शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरणाची संख्या आता ८१ हजार ५१ झाली असून, उर्वरित अद्यापही २१ हजार ५०८ शेतकºयांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू आहे.

४ दिवसांत ६ हजारावर आधार प्रमाणीकरणलॉकडाऊनमुळे प्रलंबित असलेली आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया १८ जूनपासून पुुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर जिल्हाभरातील ६ हजार ७५० शेतकºयांचे शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

प्रमाणीकरणाची प्रक्रियाआधार प्रमाणिकरण करताना कर्जमुक्तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट क्रमांक वा आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकºयाचा आधार क्रमांक, खाते क्रमांक, थकीत कर्ज रक्कम संगणक स्क्रीनवर दिसते. ही माहिती अचूक व मान्य असेल तरच ‘मान्य’ पर्याय निवडावा

 

टॅग्स :washimवाशिमAdhar Cardआधार कार्डFarmerशेतकरी