शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात आणखी ८ कोरोना पाॅझिटिव्ह; २८ जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 12:31 IST

Washim coronavirus news आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७२६ वर पोहचली आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  जिल्ह्यात आणखी ८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७२६ वर पोहचली आहे. दरम्यान मंगळवारी २८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.नोव्हेंबर महिन्यातही कोरोनाचा आलेख घसरल्याचे तीन दिवसातील अहवालावरून दिसून येते. गत दोन दिवसात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू नसल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला. मंगळवारी जिल्ह्यात ८ जण कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये रिसोड शहरातील रामनगर येथील १, हराळ येथील २, कारंजा लाड शहरातील गांधी चौक येथील २, उंबर्डाबाजार येथील ३ अशा ८ जणांचा समावेश आहे.  मंगळवारी वाशिम शहरासह तालुक्यातील एकही जण कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आला नाही, ही बाब शहरवासियांसाठी दिलासादायक ठरली. दरम्यान,  मंगळवारी २८ जणांनी कोरोनावर मात केली. आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५७२६ वर पोहचली आहे. यापैकी ५२०६ जण बरे झाले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रा सर्वेक्षण करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या