शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ६२३ प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 2:51 PM

वाशिम : जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ६२३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ६२३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.राष्ट्रीय लोकअदालतीच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम जिल्हा न्यायाधीश एस. एम. मेनजोगे होते. यावेळी न्यायिक अधिकारी डॉ. रचना तेहरा, एस. पी. शिंदे, श्रीमती स्वाती फुलबांधे, पी. एस. नेरकर, श्रीमती डॉ. यु. टी. मुसळे, जी. बी. जानकर, एम. एस. पौळ, एस. बी. बुंदे, जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर मोरे यांच्यासह विधिज्ञ मंडळाचे सदस्य यांची उपस्थिती होती. पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सहभागी होवून आपले वाद तडजोडीने निकाली काढून आपसी संबंध टिकवून ठेवावेत, यावेळी मेनजोगे यांनी केले. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी स्वरुपाची प्रकरणे, हिंदू विवाह कायदा अंतर्गत प्रकरणे, धनादेश विषयक प्रकरणे अशी एकूण ६७९१ दाखल पूर्व आणि न्यायालयात प्रलंबित प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. याकरिता ८ पॅनेल तयार करण्यात आले होते. यावेळी ६२३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला तसेच १ कोटी ७६ लक्ष ९९ हजार ७५२ रुपयांचे निवाडे पारित करण्यात आले. लोकअदालत यशस्वी करण्यासाठी न्यायिक अधिकारी, वकील संघ, सामाजिक कार्यकर्ते व न्यायालयीन कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. पी. व्ही. पट्टेबहाद्दूर यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमCourtन्यायालय