शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ६१ हजार शेतकऱ्यांना मिळाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:28 IST

आतापर्यंत १ लाख ७ हजार शेतकºयांच्या याद्या अपलोड झाल्या असून ४२ हजार शेतकºयांना प्रथम; तर १९ हजार शेतकºयांच्या बँक खात्यात दुसºया हप्त्याची रक्कम जमा झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळावे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून हाती घेण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत १ लाख ७ हजार शेतकºयांच्या याद्या अपलोड झाल्या असून ४२ हजार शेतकºयांना प्रथम; तर १९ हजार शेतकºयांच्या बँक खात्यात दुसºया हप्त्याची रक्कम जमा झाली आहे. दरम्यान, आता बदललेल्या निकषामुळे जे शेतकरी अपात्र ठरले होते, त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.केंद्र शासनाने आधी दोन हेक्टरपर्यंतच्या शेत जमीनीची मर्यादा ठरवून शेतकºयांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची आखणी केली. याअंतर्गत तीन टप्प्यात प्रत्येकी २ हजार रुपये याप्रमाणे वर्षभरात ६ हजार रुपयांची रक्कम पात्र शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही करण्यात आली. यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या १ लाख ७ हजार शेतकºयांच्या याद्या वेबसाईटवर अपलोड केल्या होत्या. त्यापैकी ४२ हजार शेतकºयांना पहिला आणि १९ हजार शेतकºयांना दुसºया हप्त्याची रक्कमही देण्यात आली. दरम्यान, अडचणीत असलेल्या इतरही शेतकºयांचा आता केंद्र शासनाने विचार करून योजनेची व्याप्ती वाढविली असून ५ हेक्टरपर्यंत शेतजमिन असलेल्या शेतकºयांनाही योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाने शेतकºयांकडून आॅनलाईन स्वरूपात अर्ज मागविले आहेत. या योजनेची अंमलबजावणी सद्या गतीने केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना