शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ७६४ पथदिवे जोडण्यांकडे ४४ कोटींची थकबाकी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 17:27 IST

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांच्या एकूण ७६४ जोडण्या असून त्यांचेकडे सुमारे ४४ कोटी ०३ लाख४६ हजार रूपयांची थकबाकी आहे.

ठळक मुद्देवाशिम  मंडलातंर्गत ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांच्या एकूण ७६४ जोडण्या असून त्यांचेकडे सुमारे ४४ कोटी ०३ लाख ४६हजाराची थकबाकी आहे.वीजबिलापोटी असलेली थकबाकी पुर्णत: वसुल करण्यासाठी महावितरण ‘शुन्य थकबाकी’मोहीम आक्रमकतेने राबवित आहे.

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांच्या एकूण ७६४ जोडण्या असून त्यांचेकडे सुमारे ४४ कोटी ०३ लाख४६ हजार रूपयांची थकबाकी आहे.ग्रामविकास विभागातर्फ़े २८ फ़ेब्रुवारी २०१८ रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अति-तात्काळ असा शेरा असलेले पत्र देण्यात आले असून थकबाकी वसूल करण्याकडे लक्ष द्यावे, अशी  सुचना करण्यात आली आहे. थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरण कधीही या पथदिव्यांच्या वीजपुरवठा खंडित करु शकते. गैरसोय टाळण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वनिधीतून अथवा १४ व्या वित्त आयोग किंवा इतर निधीतून ह्या थकबाकीचा भरणा करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.वाशिम  मंडलातंर्गत ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांच्या एकूण ७६४ जोडण्या असून त्यांचेकडे सुमारे ४४ कोटी ०३ लाख ४६हजाराची थकबाकी आहे. या सर्व थकबाकीदार स्थानिक स्वराज्य संस्थांना महावितरणने ‘थकबाकी भरा अन्यथा नियमाप्रमाणे वीजपुरवठा खंडित करु’, अशा आशयाची नोटीसही बजावली असून अनेक नोटीसेसची विहीत मुदत संपली असल्याने त्यांचा वीजपुरवठा कधीही खंडित केला जाण्याचा इशारा महावितरणतर्फ़े देण्यात आला आहे.जिल्ह्यातील ग्राहकांकडे वीजबिलापोटी असलेली थकबाकी पुर्णत: वसुल करण्यासाठी महावितरण ‘शुन्य थकबाकी’मोहीम आक्रमकतेने राबवित आहे. घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांसोबतच सार्वजनिक पाणी पुरवठा योजना, पथदिवे यांच्यावर वीजबिलापोटी असलेल्या चालू आर्थिक वर्षातील संपुर्ण थकबाकीसोबतच मागील आर्थिक वर्षातील थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणने जानेवारीपासून थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला असून थकबाकीदार ग्राहकांनी त्यांचेकडील चालू वीजबिल आणि थकबाकीचा त्वरीत भरणा करून वीजपुरवठा खंडित केल्याने होणारी गैरसोय टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण