शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ४ गुन्हेगारांना कोरोनामुळे साेडले पॅराेलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 12:52 IST

Washim News जिल्हा कारागृहातील ४ गुन्हेगारांना पॅराेलवर साेडण्यात आले आहे.

वाशिम : काेराेनाचा संसर्ग वाढू नये याकरिता काही अटींवर जिल्हा कारागृहातील ४ गुन्हेगारांना पॅराेलवर साेडण्यात आले आहे. यांना पॅराेलवर साेडल्यानंतर काेणतीही गुन्हे वाढलेले नाहीत. जिल्हा कारागृहातून ज्या गुन्हेगारांना साेडण्यात आले ते किरकाेळ घटनेतील गुन्हेगार असून चारही गुन्हेगार हे ग्रामीण भागातील आहेत. या गुन्हेगारांना पॅराेलवर साेडून दिल्यानंतरही त्यांच्या पाेलिसांचा वाॅच असून त्यांना साेडल्यानंतर काेणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीमध्ये वाढ झाली नसल्याची माहीती जिल्हा कारागृहाचे अधिक्षक साेमनाथ पाडुळे यांनी  दिली. तसेच दरमहा त्यांना संबधित पाेलीस स्टेशनला हजरेी लावावी लागत आहे.

गुन्हेगारांना पॅराेलवर साेडल्यानंतर दरमहा त्या राहत असलेल्या नजिकच्या पाेलीस स्टेशनला हजेरी लावतात. याची चाैकशी कारागृहातून केल्या जातेय. त्यांना साेडल्यानंतर गुन्हेगारीत वाढ झालेली नाही.- साेमनाथ पाडुळे, जिल्हा कारागृह अधिक्षक

टॅग्स :washimवाशिमjailतुरुंग