शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

२२ वर्षिय अपंग अविनाश बनला सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 8:12 PM

शेलुबाजार : मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुरजना मोरे येथील कोणतेही राजकीय वलय नसलेले, गावात केवळ त्यांच्या समाजाचे (कलाल समाज) एकच घर असतांना केवळ त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे जनतेनी २२ वर्षिय अपंग अविनाश अशोक धांमदे यांना निवडून दिले. 

ठळक मुद्देशेंदुरजना मोरे केवळ एक मताने विजय

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार : मंगरुळपीर तालुक्यातील शेंदुरजना मोरे येथील कोणतेही राजकीय वलय नसलेले, गावात केवळ त्यांच्या समाजाचे (कलाल समाज) एकच घर असतांना केवळ त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे जनतेनी २२ वर्षिय अपंग अविनाश अशोक धांमदे यांना निवडून दिले. शेंदुरजना मोरे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अविनाश अशोक धांमदे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार संतोष मोरे यांच्यापेक्षा केवळ एक मताने विजय मिळविला. अविनाश यांना ५२२ मते पडलीत. अविनाश दोन्ही पायांनी अपंग असून त्यांचे शिक्षण इयत्ता आठवी पर्यंत झाले आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.