शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

२०० विद्यार्थी देणार निवड चाचणी प्रवेश परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 16:49 IST

वाशिम : स्थानिक जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी प्रवेशाकरीता रिक्त असलेल्या दोन जागांकरिता २०० विद्यार्थी २ फेब्रुवारी रोजी निवड चाचणी प्रवेश परीक्षा देणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी प्रवेशाकरीता रिक्त असलेल्या दोन जागांकरिता २०० विद्यार्थी २ फेब्रुवारी रोजी निवड चाचणी प्रवेश परीक्षा देणार आहेत.केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्यावतीने वाशिम येथे मुला-मुलींकरिता निवासी स्वरूपाचे जवाहर नवोदय विद्यालय आहे. सन २०१९-२० या वर्षासाठी  विद्यालयाच्या इयत्ता ९ वी प्रवेशाकरिता रिक्त असलेल्या दोन जागांकरिता २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेचे अर्ज आॅनलाईन पद्धतीने भरले आहेत. या विद्यार्थ्यांची निवड चाचणी प्रवेश परीक्षा २ फेब्रुवारी २०१९ रोजी वाशिम येथील एका परीक्षा केंद्रावर घेतली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे आॅनलाईन अर्ज भरले आहेत, त्यांनी परीक्षेचे प्रवेशपत्र शासनाच्या संकेतस्थळावरून प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. परीक्षेला उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही. परीक्षर्थिनी सोबत प्रवेशपत्र व बॉलपेन सोबत आणावा. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी