शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसानचे २ हजार २७ तारखेला मिळणार; ३० हजार शेतकऱ्यांचे काय?

By दिनेश पठाडे | Updated: July 21, 2023 18:16 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १४ वा हप्त्याने अनुदान गुरुवार, २७ जुलै रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे.

वाशिम : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १४ वा हप्त्याने अनुदान गुरुवार, २७ जुलै रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे. ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि आधार सिडिंग पूर्ण केले आहे. त्यांना अनुदान मिळेल, पण ज्यांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्या ३० हजार ४८७ शेतकऱ्यांचे काय? असा प्रश्न आहे.

 केंद्र शासनाने शेतकरी कुटुंबांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी १ फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे.  योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी तीन टप्प्यांत प्रत्येकी २ हजार याप्रमाणे  ६ हजार रुपयांचे अनुदान लाभार्थींच्या खात्यात वर्ग केले जाते.  योजनेचे आतापर्यंत १३ हप्त्याचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले आहे. १४ वा हप्ता  कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. अखेर २७ जुलैला देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वर्ग करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अधिकृत पोर्टलवर शुक्रवारी दिसून आले. दरम्यान, पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणली असून त्याचा पहिला हप्ताही याच दिवशी मिळण्याची शक्यता आहे.  ई-केवायसी, आधार सिडिंग नसलेल्या शेतकऱ्यांचे  अनुदान लटकणार असल्याचे चिन्हे आहेत.  त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल त्यांनी हप्त्यापूर्वी ई-केवायसी आणि आधार सिडिंग पूर्ण करणे आवश्यक आहे.     ३०४८७ जणांचे केवायसी, आधार सिडिंग शिल्लकजिल्ह्यात ॲक्टीव्ह शेतकऱ्यांपैकी १ लाख ५७ हजार ५६८ जणांनी ई-केवायसी पूर्ण केली असून १६ हजार ९५३ लाभार्थींची शिल्लक आहे. आधार प्रमाणीकरण असलेल्या शेतकऱ्यांपैकी १ लाख ५७ हजार ७९ लाभार्थींनी आधार सिडिंग पूर्ण केले असून १३ हजार ५३४ शिल्लक आहेत.

टॅग्स :washimवाशिमPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना