शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

पहिली  ते  दहावीतील पटसंख्या ७६५ ने  घटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 11:23 IST

Washim News पहिली ते दहावीतील विद्यार्थी पटसंख्या जवळपास ७६५ ने कमी झाल्याचे दिसून येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  यंदा कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावित झाली आहे. कोरोनामुळे कामगार, मजूर हे आपापल्या गावी परतले. यापैकी काहींच्या पाल्यांनी त्यांच्या स्वजिल्ह्यातच प्रवेश घेतले, तर जिल्ह्यातील काही पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश खासगी शाळेत घेतला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा पहिली ते दहावीतील विद्यार्थी पटसंख्या जवळपास ७६५ ने कमी झाल्याचे दिसून येते.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ७७९ शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळेत पुरेशा प्रमाणात भाैतिक सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे तसेच नानाविध उपक्रम राबवून शैक्षणिक दर्जा उंचाविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे काही शाळांमध्ये भाैतिक सुविधा उपलब्ध करण्याला अजून बराच वाव आहे. गतवर्षी जिल्हा परिषदेच्या पहिली ते दहावीतील एकूण पटसंख्या ६५ हजार ४२३ होती. यंदा यामध्ये ७६५ने घट होत जवळपास ६४ हजार ६५८ झाल्याची माहिती आहे. कोरोनामुळे उन्हाळ्यात मजूर, कामगार त्यांच्या मूळ गावी गेले. त्यापैकी काही परत आले नसल्याने पटसंख्या घटली.

परगावचे विद्यार्थी परत न आल्याचा परिणामयंदा कोरोनामुळे मजूर व कामगार हे आपापल्या मूळ गावी परतले. यापैकी अनेकजण परत वाशिम जिल्ह्यात आले नाहीत. त्यामुळे या पाल्यांचे प्रवेश त्यांच्या जिल्ह्यात झाले. तसेच काही पालकांनी खासगी शाळेला पसंती दिल्याने पटसंख्येत घट आल्याचे दिसून येते. मजूर, कामगार हे जिल्ह्यात परतल्यानंतर इयत्ता पहिली ते दहावीतील पटसंख्या पूर्ववत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात भाैतिक सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. विविधांगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. यंदा कोरोनामुळे काहीजण हे त्यांच्या स्वजिल्ह्यात परतले. त्यामुळे पटसंख्या काही अंशी कमी झाली आहे.- अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी