शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

नमो सन्मान योजना... वाशिममधील १.५४ लाख शेतकऱ्यांना मिळाले दोन हजार

By दिनेश पठाडे | Updated: October 29, 2023 13:55 IST

केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन टप्प्यात ६ सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

वाशिम : राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दोन हजार रुपयांचा पहिला हप्त्यापोटी जिल्ह्यातील १ लाख ५४ हजार ५२ शेतकऱ्यांच्या खात्यात ३० कोटी ८१ लाख रुपयांचा निधी वर्ग झाला. 

केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन टप्प्यात ६ सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. त्याच धर्तीवर राज्य शासनाने देखील पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय गेल्या अर्थसंकल्पात केला होता. पीएम किसान योजनेचे निकष ग्राह्य धरण्यात आले. महासन्मान निधीच्या पहिल्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत समाविष्ट असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार सिडिंग ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. पीएम किसान योजनेचा १४ वा  हप्ता १ लाख ४६ हजार शेतकऱ्यांना मिळाला होता. कृषी विभागाने मध्यंतरी विशेष मोहीम राबवून अधिकाधिक शेतकऱ्यांची ई-केवायसी आणि आधार सिडिंग करुन घेतले. त्यामुळे जवळपास आठ हजार शेतकऱ्यांची भर पडून त्यांना नमो महासन्मान योजनेचा पहिला हप्ता मिळाला असून पीएम किसान योजनेचा आगामी १५ वा हप्ता मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी