शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

१४ विद्यार्थ्यांना विषबाधा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 02:09 IST

शेलुबाजार/मंगरूळपीर : मंगरूळपीर तालुक्यातील चिखली  झोलेबाबा स्थित आदिवासी प्रकल्प विभागांतर्गत सुरु असलेल्या  शासकीय माध्यमिक आo्रम शाळेतील १४ विद्यार्थ्यांना ११ ऑगस्ट  रोजी विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांंना शेलुबाजार प्राथमिक  आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ अकोला ये थील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. 

ठळक मुद्देशासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील प्रकार कारण अस्पष्ट, विद्यार्थ्यांंवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार/मंगरूळपीर : मंगरूळपीर तालुक्यातील चिखली  झोलेबाबा स्थित आदिवासी प्रकल्प विभागांतर्गत सुरु असलेल्या  शासकीय माध्यमिक आo्रम शाळेतील १४ विद्यार्थ्यांना ११ ऑगस्ट  रोजी विषबाधा झाली. या सर्व विद्यार्थ्यांंना शेलुबाजार प्राथमिक  आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ अकोला ये थील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास पोटदुखी व उलटीचा त्रास  सुरु झाल्याने आश्रमशाळेच्या कर्मचार्‍यांनी टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांंना  शेलूबाजार येथील प्राथमिक केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले.  ८ विद्यार्थ्यांंना प्रथमोपचार करुन अकोला येथे पाठविण्यात आले.  त्यानंतर पुन्हा काही विद्यार्थ्यांंना हा त्रास जाणवला. विद्यार्थ्यांंची सं ख्या वाढत गेल्याने हा प्रकार विषबाधेचा असल्याची शक्यता व र्तविण्यात आली. तातडीने विद्यार्थ्यांंवर प्राथमिक उपचार करून  अकोला येथे पाठविण्यात आले.  सर्व विद्यार्थ्यांंची प्रकृती स्थिर  असून कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही, असे वैद्यकीय  अधिकार्‍यांनी सांगितले. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांंमध्ये कविता  लोखंडे, प्रियंका धोंगडे, मीरा जामकर, प्राची लढाळ, गीता संतोष  भोंडणे, स्वाती नामदेव पांडे, लक्ष्मी विजय हांडे, सुषमा आनंदा  धोंगडे, मनिषा पांडे, मंगला धोंगडे, प्रीती पांडे, मोनिका सुभाष धोंगडे,  विशाल पांडे, सतीश माघाडे, या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्व  विद्यार्थी १४ ते १५  वयोगटातील असून, विषबाधा नेमकी कशामुळे  झाली, हे तपासणीअंती स्पष्ट होणार आहे. घटनेच्या अगोदरच्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत विद्या र्थ्यांंना कॅल्शियमच्या गोळ्यांचे वाटप केले होते. ११ ऑगस्ट रोजी  सकाळी विद्यार्थ्यांंना नाश्ता देण्यात आला. त्यानंतर दुपारी १२ ते १  वाजताच्या दरम्यान वरण, भात, बटाटे असे भोजन देण्यात आल्याचे  समजते.आo्रम शाळेत आरोग्याचे दृष्टीने बर्‍याच सोयी-सुविधांचा अभाव  असल्याचे दिसून येते. सोयी-सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांंंचे आरोग्य  धोक्यात सापडल्याची चर्चा घटनास्थळी ऐकायला मिळाली.  शासकीय आo्रम शाळेतील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची  ओरड आहे.शौचालय अत्यंत घाणोरड्या अवस्थेत असून विद्यार्थ्यांंना शाळेच्या  प्रांगणात उघड्यावर भोजन दिल्या जाते. एकंदरीत शाळेच्या सुविधा  अत्यंत खालच्या दर्जाच्या असल्याचे समजते.

आo्रम शाळेतील विद्यार्थ्यांंंना अचानक विषबाधा झाल्यावर  शेलूबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात  आले. त्यानंतर  अकोला येथे ६ मुलींची सोनोग्राफी व एक्सरे करुन  घेतले आणि ते नॉर्मल निघाले. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांंंवर उ पचार करुन सुट्टी देण्यात आली. - वाय.पी.इंगोले, मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक आo्रम शाळा.