शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
4
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
5
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
6
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
7
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
8
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
9
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
10
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
11
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
12
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
13
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
14
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
15
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
16
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
17
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
18
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
19
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
20
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

११ हजार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परतीची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 5:59 PM

रिसोड : रिसोड तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर झालेला असतानाही, दुष्काळी सवलतींची अंमलबजावणी पूर्णपणे सुरू झालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : रिसोड तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर झालेला असतानाही, दुष्काळी सवलतींची अंमलबजावणी पूर्णपणे सुरू झालेली नाही. दहावी व बारावीतील जवळपास ११ हजार विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क तातडीने परत करण्याची कार्यवाही करावी यासंदर्भात यासंदर्भात भाजपाच्या पदाधिकाºयांनी७ डिसेंबर रोजी रिसोडच्या गटशिक्षणाधिकाºयांशी चर्चा केली. रिसोड तालुक्यात दुष्काळ जाहिर होण्यापूर्वीच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केलेला आहे. त्यामुळे भरलेले परीक्षा शुल्क परत मिळणे आवश्यक आहे. रिसोड तालुक्यात उच्च माध्यमिक शाळा व माध्यमिक शाळा मिळून जवळपास ५७ शाळा आहेत. या शाळांमध्ये साधारणत: ५७ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी जवळपास ११ हजार विद्यार्थी दहावी व बारावीचे आहेत. या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे शुल्क भरलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणे आवश्यक आहे. या अनुषंगाने ११ हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत मिळावे, यासंदर्भात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकूर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांच्यासह मान्यवरांनी ७ डिसेंबर रोजी रिसोडचे गटशिक्षणाधिकारी पंजाबराव खराटे यांच्याशी चर्चा केली. भरलेले परीक्षा शुल्क परत मिळण्यासाठी वरिष्ठांकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या. परीक्षा शुल्क माफीचे तसेच परीक्षा शुल्क परत मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविले जातील, अशी ग्वाही खराटे यांनी दिली. यावेळी विष्णूपंत खाडे, अशोकराव सानप, साहेबराव इप्पर, भारत नागरे, किशोर गोमासे, किसनराव माळेकर, उद्धवराव खरबळ, सुनील बेलोकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड