शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

१०८ रुग्णवाहिकेने ४६९३ काेराेना संबधित रुग्णांना पाेहचविले रुग्णालयात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 5:28 PM

संशयीत रुग्णांना कोव्हीड १९ केअर सेंटरवर सोडणे व निगेटिव्ह रुग्णांना घरी सोडणे हे कार्य  केले आहे. 

 लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  महाराष्ट्र शासन व भारत विकास ग्रा.पं. यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे जिल्हयातील १०८ रुग्णवाहिकेने ४६९३ काेराेना संबधित रुग्णांना  रुग्णालयात पाेहचविण्याचे कार्य मे पासून तर २० नाेव्हेंबरपर्यंत केले.जिल्ह्यात १०८ क्रमांकच्या एकूण ११ रुग्नवाहिका रुग्णसेवेत असून कोरोना रुग्नवाहिका चालकांनी महामारीच्या काळात तत्परतेने कर्तव्य पार पाडल्यामुळे १०८ क्रमांकची रुग्नवाहिका जिल्ह्यासाठी  जीवनदायी ठरली असून हजारो कोरोना बाधीतांना रुग्णालयात पोहचून त्यांना जीवनदान देण्याचे काम या रुग्णवाहिकेने केले आहे. १०८ ह्या रुग्णवाहिकेने १५ मे २०२० पासून ते २० नोव्हेंबर २०२० पर्यंत एकुण ४६९३ कोरोना संबंधी रुग्णांना रुग्णालयात पोहचविले, तर संशयीत रुग्णांना कोव्हीड १९ केअर सेंटरवर सोडणे व निगेटिव्ह रुग्णांना घरी सोडणे हे कार्य  केले आहे. याशिवाय मागील आक्टोबर महिन्यामध्ये कोरोना रुग्णा व्यक्तिरिक्त १०८ या रुग्णावाहिकेने तब्बल  ११७३ रुग्णांना सेवा दिली असून यामध्ये अपघात, मारहान, जळालेले, विष प्राशन केलेले, प्रस्तुती सेवा हृदयरोग तसेच इत्यादी अत्यावश्यक बाबीच्या रुग्णांना सेवा देवून त्यांचे प्राण वाचविण्याचे कार्य केले. 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या