शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धाच्या दातांचा एक्स-रे ठरणार दुवा; दंत चिकित्सकांचा नोंदविला जबाब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 09:10 IST

दरम्यान, श्रद्धाच्या दातांचा एक्स-रे या प्रकरणात महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलिस आणि माणिकपूर पोलिसांच्या पथकाने गुरुवारी श्रद्धा हिच्यावर उपचार केलेल्या डॉ. ईशान मोटा यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. श्रद्धा हिने डॉ. मोटा यांच्या क्लिनिकमध्ये अनेकवेळा येऊन रुट कॅनल करून घेतले होते. 

 

वसई : श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणात गेले काही दिवस दिल्ली आणि माणिकपूर पोलिस सातत्याने वेगवेगळ्या अँगलने तपास करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून श्रद्धाने ज्या दंत चिकित्सक डॉक्टरकडून उपचार करून घेतले होते, त्यांचाही जबाब नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, श्रद्धाच्या दातांचा एक्स-रे या प्रकरणात महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलिस आणि माणिकपूर पोलिसांच्या पथकाने गुरुवारी श्रद्धा हिच्यावर उपचार केलेल्या डॉ. ईशान मोटा यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. श्रद्धा हिने डॉ. मोटा यांच्या क्लिनिकमध्ये अनेकवेळा येऊन रुट कॅनल करून घेतले होते. २०२१ मध्ये तिने डॉ. मोटा यांच्याकडून आपल्या दातांवर ट्रीटमेंट करून घेतली होती. यासाठी ती जवळपास आठ वेळा त्यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती. त्यावेळी तिने एक्स-रे आणि इतर बिलांचे पैसे आपल्या क्रेडिट कार्डचा वापर करून दिले होते. याबाबतचा एक्स-रे आणि इतर ट्रीटमेंटचा फायदा चौकशीच्या कामी होणार आहे. दिल्ली पोलिसांना जंगलात आढळलेल्या जबडा हा श्रद्धा हिचाच आहे का, याचा तपास यावरून होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिस