शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून जावेचा गर्भपात घडवून आणण्यासाठी जादूटोणा; विरार येथील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 14:12 IST

याप्रकरणी आरोपी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून पत्नी व भगत विरोधात मांडवी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मंगेश कराळे -नालासोपारा - कौटुंबिक वादातून जावेचा गर्भपात घडवून आणण्यासाठी जादूटोणा करण्यात आल्याचा अघोरी आणि धक्कादायक प्रकार विरारमध्ये घडला आहे. याप्रकरणी आरोपी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून पत्नी व भगत विरोधात मांडवी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विरार येथील गावात राहणाऱ्या सदर आरोपी महिलेचे घरात जाऊसोबत कौटुंबिक वाद सुरू होता. आरोपी महिलेच्या जाऊला दिवस गेल्याचे लक्षात येताच वैयक्तिक आकसापोटी महिलेने १२ ऑगस्टला संध्याकाळी पाचच्या सुमारास परिसरातील अघोरी विद्या व जादूटोणा करणाऱ्या भगताला फोनवरून जाऊचा गर्भपात घडवून आणण्यासाठी जादूटोणा करण्यास सांगत मोबाईल वरून भक्ताच्या बँक खात्यात चार हजार रुपये ऑनलाईनने पाठवले होते. आरोपी महिलेच्या पतीच्या हि बाब लक्षात येताच पत्नीने वैयक्तिक वादात अघोरी व अनिष्ठ प्रथेचा वापर केल्याप्रकरणी मंगळवारी मांडवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कलमाखाली दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मांडवी पोलिस गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस