शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी धमकावले, तरुणाने जीवन संपवले, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 09:59 IST

Vasai-Virar News: विरारमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने स्वतःचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकून शनिवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाला विरार पोलिसांनी धमकावल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप तरुणाच्या आईसह नातेवाईकांनी केला आहे. 

- मंगेश कराळे नालासोपारा - विरारमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने स्वतःचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकून शनिवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाला विरार पोलिसांनी धमकावल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप तरुणाच्या आईसह नातेवाईकांनी केला आहे. 

पती-पत्नीच्या भांडणातील तरुणाला विरार पोलिसांनी टायरमध्ये टाकून मारण्याची व कोंबडा बनविण्याची तसेच जामीनसाठी वकील कोण मिळतो हे पाहतो असे सांगून धमकी दिल्यामुळे अभय पालशेतकर (२८) या तरुणाने घाबरून स्वतः बनविलेल्या व्हिडीओत बोलून तो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत शनिवारी सकाळी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली आहे. संबंधित पोलिसांवर तत्काळ कारवाई करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केले आहे. घरगुती कारणावरून अभयच्या बायकोने अभय आणि त्याच्या आईविरोधात एन सी दाखल केली होती. 

 माझ्या मुलाला धमकी दिल्यामुळे त्याने आत्महत्या केली आहे. ज्या पोलिसामुळे आत्महत्या केली आहे त्याच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करत माझ्या मुलाला न्याय द्यावा ही माझी मागणी आहे. - उज्वला पालशेतकर (अभयची आई)

याप्रकरणी घरच्यांना अर्ज करण्यास सांगितले आहे. यात चौकशी करून जो पोलीस कर्मचारी दोषी असेल त्याच्यावर खातेनिहाय कारवाई करण्यात येईल. त्या तरुणाला पोलिसांनी मारहाण केलेली नसून फक्त धमकी दिलेली आहे. - जयंत भजबळे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन)

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस