शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिकेची तोडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:56 IST

पालिका प्रशासनाने औद्योगिक गाळे, बॅनर, पोस्टर आणि अनिधकृत इमारतीवर पोकलेंनच्या सहायाने कारवाई केली आहे.

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या प्रभागात पालिकेचे उपायुक्त डॉ. किशोर गवस यांच्या आदेशानुसार गेल्या दोन दिवसापासून अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाईची सुरू आहे. पालिका प्रशासनाने औद्योगिक गाळे, बॅनर, पोस्टर आणि अनिधकृत इमारतीवर पोकलेंनच्या सहायाने कारवाई केली आहे.प्रभाग ‘ब’चे सहायक आयुक्त विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुरु वारी पूर्वेकडील प्रगती नगर परिसरातील सहा हजार चौरस फूट लांबीचे अनधिकृत मार्केट तोडण्यात आले आहे. तसेच, आजूबाजूच्या रस्त्यालगत असलेले बॅनर आणि पोस्टर्सवर कारवाई करण्यात आली आहे. त्याच दिवशी प्रभाग ‘एफ’ मध्ये गावराई पाडा येथील आदर्श औद्योगिक विभागातील १८०० चौरस फूट आणि वधन नगरमधील २४०० व १३५० चौरस फूट लांबीचे दोन गाळे ही उध्वस्त करण्यात आले. शुक्र वारी प्रभाग ‘सी’मध्ये गांधी चौकातील फुलपाडा येथील २ मजल्याची अतनधिकृत इमारत आणि ५ रूम तोडण्यात आले. तसेच बरफपाडा येथील सर्व्हे नंबर ४५ मधील अनधिकृतपणे बनविण्यात आलेली प्लिन्थ तोडण्यात आली. स्थानिकांनी पालिकेच्य पथकाला किरकोळ विरोध केला मात्र, पोलीस दल सोबत असल्याने तो निवळला. मात्र, ही बांधकामे सुरु असताना मनपाकडून कोणतीही कारवाई न झालल्याने आज सर्वसामान्या उघड्यावर आल्याची प्रतिक्रीय देण्यात आली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMuncipal Corporationनगर पालिका