शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

वसई विरारमध्ये जोरदार पावसामुळे झाडांची पडझड सुरूच; सुदैवाने जीवितहानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 16:50 IST

विरार कोपरी - चंदनसार मुख्य रस्त्यावर काही काळ वाहतुक कोंडी, मोठे झाड कोसळले, पालिका आणीबाणी व अग्निशमन दल जवानांचे दिवसरात्र मदतकार्य

आशिष राणे

वसई - वसई विरार शहरात मंगळवारी रात्री व बुधवारी देखील झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे व त्यासोबत सोसाट्याच्या  वादळी वाऱ्यांमुळे शहरांतील 6 ठिकाणी 24 झाडे कोसळली तर 9 सर्प पकडल्या ची वर्दी पालिकेला प्राप्त झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप पालव यांनी लोकमत ला दिली आहे.

नशीब बलवत्तर म्हणून वसई विरार शहरात कुठे ही जिवीत हानी झाली नाही मात्र ठीकठिकाणी छोटी मोठी झाडे उन्मळून पडली परंतु कुठं ही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही यात प्रामुख्याने विरार कोपरी चंदन सारं मुख्य रस्त्यावर मंगळवारी रात्री उशिरा एक मोठे झाड कोसळले त्यामुळे वाहतुक कोंडी झाली रात्र असल्याने अडचण झाली नाही तरीही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कटर मशीन व कुऱ्हाडीने झाड कापून सकाळी मुख्य रस्ता मोकळा करून दिला.

दरम्यान मागील चार दिवस झाले शहरात  रविवार पासून पाऊस व वारा सुटला आहे  त्यामुळे झाडाची पडझड सुरूच आहे,मंगळवारी रात्री व बुधवारी देखील हा पडझडी चा प्रकार सुरूच होता. यामध्ये अग्निशमन दलाच्या विविध 6 केंद्रात वसई विरार व नालासोपारा येथून झाड व सर्प असल्याच्या वर्दी मिळाल्याने आणीबाणी व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे.यामध्ये शहरातील मुख्य अग्निशमन केंद्र असलेल्या आचोळे केंद्र ,बोळीज विरार पश्चिम ,फुलपाडा विरार पूर्व, ,श्रीप्रस्थ नालासोपारा पश्चिम ,सनसिटी दिवाणमान, व तांमतलाव ,वसई गाव अशा 6 ठिकाणी एकूण 24 झाडे कोसळली व 4 ठिकाणी 9 सर्प मिळून आले असल्याची माहिती वसई विरार महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांनी लोकमत ला दिली.

अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागात मिळालेल्या झाड पडण्याच्या व सर्प पकडल्याची आकडेवारी!

मुख्य अग्निशमन केंद्र         झाड        सर्पआचोळे केंद्र                     8             3

बोळीज, विरार (पश्चिम)     3             1

फुलपाडा ,विरार (पूर्व )        1             -

श्रीप्रस्थ नालासोपारा पश्चिम  2         3

सनसिटी दिवाणमान,          4          2   

तांमतलाव ,वसई गाव          6       -

वरुण अग्निशमन केंद्र,वालीव   -     

एकूण झाड पडल्याची वर्दी :- 24एकूण सर्प पकडल्याची वर्दी :-09

टॅग्स :RainपाऊसVasai Virarवसई विरार