शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

भेसळयुक्त ४०० किलो पनीरसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:53 IST

अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी पनीरचे नमुने आणि तिन्ही आरोपीना ताब्यात देत भेसळयुक्त पनीरसह इतर साहित्य नष्ट करण्यात आले.

नालासोपारा : मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी कामण रोड येथील एका तब्येल्यावर पालघर पोलीस अधीक्षकांच्या विशेष टीमने छापा घालून ४०० किलो भेसळयुक्त पनीरसह तिघांना अटक केली. अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी पनीरचे नमुने आणि तिन्ही आरोपीना ताब्यात देत भेसळयुक्त पनीरसह इतर साहित्य नष्ट करण्यात आले.वसई तालुक्यात विविध ढाबे, हॉटेल्स, रिसॉर्ट या ठिकाणी विविध कंपनीचे आरोग्यास घातक असलेले भेसळयुक्त पनीर, बटर मोठ्या प्रमाणात बनविले जात असल्याच्या तक्र ारी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना मिळालेल्या होत्या. गुरु वारी गुप्त महितीच्या आधारे विशेष टीमचे पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांना कारवाईचे आदेश देण्यात आले. गुरु वारी रात्रीच्या सुमारास हे पथक कामण चिंचोटी रोडवरील आश्रम शाळेच्या मागील बाजूला असलेल्या शुक्ला तबेला याठिकाणी पोहचले. तबेल्यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीर बनवताना पोलिसांनी अभिनव शुक्ला यांच्यासह दोन कामगारांना रंगेहाथ पकडले. ४०० किलो भेसळयुक्त पनीर, १० किलो ग्लिसरॉल पावडर, ५ ते ६ लिटर अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड, बनावट दूध पावडर व इतर साहित्य सापडले. पोलिसांनी अन्न व ओषध प्रशासनाच्या अधिकाºयांना फोन करून घटनास्थळी बोलावले. अधिकारी आल्यानंतर पकडलेले तिन्ही आरोपी आणि पुढील तपासणी करण्याकरिता भेसळयुक्त पनीरचे नमुने पोलिसांनी दिले. १ लाख ६० हजार रु पये किंमतीचे भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग