शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मोखाडा रूग्णालयात बालरोगतज्ज्ञच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 10:54 PM

पद रिक्त; नागरिकांची मोठी गैरसोय

मोखाडा : मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय शिंदे यांची महिना भरापूर्वी जव्हार येथे बदली झाल्याने कुणी बालरोगतज्ज्ञ देता का अशी म्हणण्याची वेळ तालुकावासियांवर आली आहे.जव्हार येथील पतंगशहा कुटीर रूग्णालयात डॉ. रामदास मराड हे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर म्हणून कार्यरत असताना डॉ. शिंदे यांचीही नियुक्ती करण्यात आली. तसेच एक महिना उलटूनही मोखाडा ग्रामीण रूग्णालयात बालरोगतज्ज्ञ नियुक्त करण्यात आलेला नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. मोखाडा तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे असून २५९ गावपाड्यांचा समावेश आहे. संपूर्ण तालुक्याच्या आरोग्याची काळजी घेणारे मोखाड्याचे एकमेव ग्रामीण रुग्णालयच असून या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर गरोदर मातांचे प्रमाणही अधिक असून लहाने बालके तसेच नवजात बालकांवर योग्य उपचारासाठी बालरोगतज्ज्ञ आवश्यक आहे. मोखाडा तालुका कुपोषण व बालमृत्यूने पीडित असतानाही या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून बालरोगतज्ज्ञ डॉक्टर नाही.याबाबत अधिक माहिती घेऊन लवकरच मोखाडा ग्रामीण रूग्णालयात बालरोगतज्ज्ञाची नेमणूक करू.- कांचन वानरे, जिल्हाशल्य चिकित्सक, पालघर

टॅग्स :doctorडॉक्टर