शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचा गळा चिरला; नंतर स्वत:लाही संपवलं; तरुणीच्या कुटुंबीयांचा लग्नाला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 15:06 IST

पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना त्याने त्याच्या गावालगत असलेल्या तुळ्याचापाडा डॅमवर  पाणी सोडण्यात  येणाऱ्या लोखंडी गेटला  रात्रीच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या  केल्याची माहिती मोखाडा पोलिसांनी दिली. 

रवींद्र साळवे -

मोखाडा : प्रेमसंबंधातून तरुणीचा कोयत्याने वार करून खून  केल्यानंतर आरोपी तरुणाने स्वत:सुद्धा गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मोखाड्यात घडली आहे. गभालपाडा आश्रमशाळेत १२ वीत शिकणाऱ्या अर्चना उदार (१८) या तरुणीची शुक्रवारी  सहा ऑक्टोबर रोजी भरदिवसा प्रेमप्रकरणातून धारधार कोयत्याने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. यानंतर आरोपी प्रभाकर वाघरे (२२) हा फरार होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना त्याने त्याच्या गावालगत असलेल्या तुळ्याचापाडा डॅमवर  पाणी सोडण्यात  येणाऱ्या लोखंडी गेटला  रात्रीच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या  केल्याची माहिती मोखाडा पोलिसांनी दिली. 

मोखाडा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेची महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक व माध्यमिक  गभालपाडा आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत वर्गखोल्या कमी असल्या कारणाने या आश्रमशाळेपासून ५०० ते ६०० मीटर लांब असलेल्या महाविद्यालयात येथील ११ वी व १२ वीचे विद्यार्थी यांना दररोज चालत नेण्यात येते. मात्र अशावेळी घोळक्याने किंवा शिक्षक यांच्यासोबत असतात. मात्र शुक्रवारी सकाळी मुली वर्ग संपवून जेवण्यासाठी पुन्हा महाविद्यालयाकडून आश्रमशाळेकडे येत असताना निर्मनुष्य असलेल्या कब्रस्तानच्या पाठीमागेच आरोपी प्रभाकर याने अर्चना हिला गाठले आणि धारदार कोयत्याने गळा चिरून हत्या केली.

प्रभाकर वाघरे यांच्या कुटुंबीयांनी अर्चना उदार हिच्याशी लग्न करण्यासाठी मागणी टाकली होती. मात्र उदार कुटुंबीयांनी ती अमान्य करत अर्चनाचा विवाह अन्य ठिकाणी निश्चित केला होता. याबाबत मनात राग धरून त्याने ही हत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट