शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एक्स्प्रेसच्या शौचालयात तरुणीचा मृतदेह, गाडीला थांबा देऊन काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 23:14 IST

वांद्रे टर्मिनल्स येथून ही एक्स्प्रेस डहाणू रोड रेल्वे स्थानकात १ वाजून १० मिनिटांनी आल्यावर, रेल्वे प्रशासनाकडून शौचालयाचा दरवाजा उघडण्यासाठी सांगण्यात आले.

बोर्डी : वांद्रे-वैष्णोदेवी कटरा स्वराज एक्स्प्रेस रविवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी डहाणू रोड रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली. यावेळी एस-४ आरक्षित स्लीपर क्लास कोचच्या शौचालयातून वीस वर्षीय तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ती तरुणी बिहार येथील आरती कुमार असल्याचे तिच्याकडे सापडलेल्या आधारकार्डवरून समजले.

वांद्रे टर्मिनल्स येथून ही एक्स्प्रेस डहाणू रोड रेल्वे स्थानकात १ वाजून १० मिनिटांनी आल्यावर, रेल्वे प्रशासनाकडून शौचालयाचा दरवाजा उघडण्यासाठी सांगण्यात आले. मात्र प्रतिसाद न आल्याने दरवाजाची कडी तोडली असता, तरुणी बेशुद्धावस्थेत खाली पडली होती. बाजूला आधारकार्ड सापडले, त्यावर तिचा फोटो आणि आरती कुमार (वय २०) आणि बिहारची रहिवासी असल्याचे लिहिलेले होते. रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी तिला डहाणू उपजिल्हा रुग्णालयात हलविले, परंतु त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. या घटनेची अपघाती मृत्यू अशी नोंद करून शवविच्छेदन करण्यात आले असून अहवाल प्राप्त झाला नव्हता.

दरम्यान, रविवारी सकाळी वांद्रे टर्मिनसवरून निघालेल्या स्वराज्य एक्स्प्रेसने बोरिवली स्थानक सोडल्यानंतर वीस वर्षीय युवती शौचालयात गेली होती. परंतु बराच वेळ उलटूनही ती बाहेर न आल्याचे लक्षात येताच काही प्रवाशांनी टीसीला माहिती दिली होती, अशी माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी