शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

विद्यार्थ्यांनी पाहिला मोदींवरील लघुपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 3:36 AM

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या जीवनावर आधारित चलो जिते है हा लघुपट मंगळवारी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखविण्यात आला.

तलासरी : पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या जीवनावर आधारित चलो जिते है हा लघुपट मंगळवारी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखविण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढिदवस १७ सप्टेंबर ला असतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ सप्टेंबरला राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मंगेश हडवळे यांनी दिग्दिर्शत केलेला ३० मिनिटांचा चलो जिते है हा लघुपट सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत शाळांमध्ये दाखविण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवन प्रवास, त्यांनी केलेला संघर्ष आणि चहावाला ते पंतप्रधानपदापर्यंत केलेला प्रवास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मंगेश हडवळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर ‘चलो जीते है’ लघुपट बनविला आहे. या लघुपटातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, देशाच्या पंतप्रधानांची माहिती व्हावी, हा उद्देश यामागे असल्याचे सांगितले जात आहे. ३० मिनिटांचा असलेल्या या लघुपटाचे शाळांमध्ये लाइव्ह स्ट्रिमिंगद्वारे प्रक्षेपण करण्यात आले.त्यासाठी शाळांमध्ये लॅपटॉप, डेस्कटॉप, संगणक, प्रोजेक्टर आणि स्क्रीन आणि साउंड सिस्टिमची व्यवस्था करण्यात आली होती.