शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

धक्का लागल्याने डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या, वालीव नाका येथील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 00:15 IST

Crime News : वसईतील लेडीज गार्मेंट कंपनीत काम करणारा मोनिरुद्दीन गायन (२२) आणि तौफिक मीर हे दोघे रविवारी रात्री साडेदहा वाजता जेवण करून फेरफटका मारण्यासाठी कंपनीबाहेर पडले.

नालासोपारा : रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर मित्रांसोबत फेरफटका मारत असताना २२ वर्षीय तरुणाचा दोघांना धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून तरुणाला शिवीगाळ करून मारहाण करत त्याच्या डोक्यात रस्त्यावरील दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वालीव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली आहे.वसईतील लेडीज गार्मेंट कंपनीत काम करणारा मोनिरुद्दीन गायन (२२) आणि तौफिक मीर हे दोघे रविवारी रात्री साडेदहा वाजता जेवण करून फेरफटका मारण्यासाठी कंपनीबाहेर पडले. वालीव नाक्यावरून लहान ब्रिज या ठिकाणी आल्यावर तौफिक याचा दोघा तरुणांना धक्का लागला. याच गोष्टींच्या रागातून दोघांनी तौफिकला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. गायन व अब्दुल खैर बाशार हलदर (४६) व त्याच्या कुटुंबीयांनी यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या दोन्ही आरोपीनी फोन करून मित्रांना बोलावले आणि लाकडी दांडक्याने सर्वांना मारहाण केली.

धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला व यातील तरुणाच्या डोक्यात आरोपींनी दगड घालून त्याची हत्या केली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली आहे. सहाही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी आहे.- विलास चौगुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी