शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

सागावे ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा, ७ पैकी ४ जागांवर वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 10:03 IST

तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. गावाच्या विकासाला प्राधान्य देत ही निवडणूक न लढविता बिनविरोध व्हावी, यासाठी गावपातळीवर अनेक बैठका पार पडल्या. तरीही एकमत न झाल्याने निवडणूक प्रक्रिया राबविली गेली.

पालघर : तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीवर शिवसेनापुरस्कृत युवा परिवर्तन पॅनलने ७ पैकी ४ जागांवर वर्चस्व मिळवित भगवा फडकवला. तर विरोधी युवा परिवर्तन पॅनलला ३ जागांवर समाधान मानावे लागले.तालुक्यातील सागावे ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. गावाच्या विकासाला प्राधान्य देत ही निवडणूक न लढविता बिनविरोध व्हावी, यासाठी गावपातळीवर अनेक बैठका पार पडल्या. तरीही एकमत न झाल्याने निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. नामनिर्देशनपत्र भरताना विरोधात एकही नामनिर्देशनपत्र न आल्याने दीपाली दिनेश राव, संदेश रवींद्र खाटाळी आणि ममता मंगेश गायकवाड हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले.१५ जानेवारीला ४ जागांसाठी ८ उमेदवारांमध्ये निवडणूक पार पडल्यानंतर सोमवारी तहसीलदार कार्यालयात मतमोजणी झाली. शिवसेना पुरस्कृत ग्रामविकास पॅनल आणि पक्षविरहित युवा परिवर्तन पॅनल या दोघांमध्ये लढत झाली. शिवसेना पुरस्कृत पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांना ग्रामपंचायतीवर भगवा फडकवण्यासाठी दोन उमेदवार विजयी करण्याचे लक्ष्य होते. शिवसेना जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण आणि आमदार श्रीनिवास वणगा यांनी निवडणुकीदरम्यान व्यूहरचना आखत दोन जागा जिंकून सागावे ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण केले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक