विद्यालता पाटील यांना सांदिपनी पुरस्कार

By Admin | Updated: January 9, 2017 05:57 IST2017-01-09T05:57:15+5:302017-01-09T05:57:15+5:30

डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील प्रसिध्द सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. विद्यालता पाटील

Sandeepani Award for Vidyalatha Patil | विद्यालता पाटील यांना सांदिपनी पुरस्कार

विद्यालता पाटील यांना सांदिपनी पुरस्कार

डहाणू : डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील प्रसिध्द सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. विद्यालता पाटील (तारापूर) यांना कै. नरहर शंकर जोशी सामाजिक संस्था ठाणे यांच्याकडून सांदिपनी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापिठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्रेहलता देशमुख, ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Sandeepani Award for Vidyalatha Patil