शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महिला अधिकाऱ्यावरील हल्ल्याचे पडसाद; पोलीस सुरक्षित नाहीत, अन्य महिलांचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 23:02 IST

शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाट्यावरील नॉव्हेल्टी हॉटेलजवळील बर्गर किंग पॉईंट येथे बर्गर घेण्यासाठी गाडी थांबवली

नालासोपारा : महिला दिनाच्या पूर्वसंंध्येला स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्यावर आरोपीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यामुळे दरवर्षी वसई तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यात साजरा होणारा जागतिक महिला दिनावर यंदा हल्ल्याचे सावट आले असून नालासोपारा पोलीस ठाण्यात फक्त महिलांना कारभार देण्यात आला आहे. तर या हल्ल्याचे सर्वच पालघर जिल्ह्यातील पोलिसांनी निषेध जाहीर व्यक्त केला असून महिला दिन कसा काय साजरा करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.

जागतिक महिला दिन रविवारी सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, पण पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत महिला दिन साजरा केला नाही. नालासोपारा पोलीस ठाण्यात नाममात्र महिला दिन साजरा केला आहे. ठाणे अंमलदार म्हणून दीपाली कदम तर दिवस पाळी अधिकारी म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक भाविका माहीमतुरा यांनी कारभार स्वीकारला होता. एका महिला पोलीस अधिकाºयांंवर आरोपीने शनिवारी रात्री विरार फाट्यावर फायरिंग करून हल्ला केल्याने पोलीस ठाण्यात महिला दिन साजरा केला गेला नाही.आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी कसली कंबरशनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार फाट्यावरील नॉव्हेल्टी हॉटेलजवळील बर्गर किंग पॉईंट येथे बर्गर घेण्यासाठी गाडी थांबवली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्यावर दुचाकीवरून तोंडाला मास्क आणि अंगात जॅकेट परिधान केलेल्या आरोपीने त्यांच्या दिशेने रिव्हॉल्वर रोखल्याचे सोबत असलेल्या पोलीस कर्मचारी प्रशांत ठाकूर याने पाहिले आणि ओरडला.महिला अधिकाºयाने तो आवाज ऐकून वाकल्याने आरोपीने झाडलेली गोळी त्यांच्या गाडीच्या बोनेटवर लागली आणि त्यांचा जीव सुदैवाने वाचला. ही घडलेली घटना सगळीकडे वाºयांसारखी पसरल्यावर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रभर नाकाबंदी लावण्यात आली होती. रात्रीपासून अनेक पोलिसांच्या टीम आरोपीला पकडण्यासाठी तयार केल्या असून कंबर कसली आहे.उपसभापतींनी घेतली हल्ल्याची माहितीशनिवारी रात्री महिला अधिकाºयावर आरोपीने दुचाकीवरून फायरिंग केल्याची घटनेची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोºहे यांचे स्वीय सहायक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटमधील सहायक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे यांच्याशी मोबाईलवर फोन करून जाणून घेतल्याचे समजते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस