शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

पोलीस अधिकाऱ्यांची जिल्ह्यात खांदेपालट , ३४ अधिकाºयांच्या जिल्हांतर्गत बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 3:35 AM

पालघर जिल्हा पोलीस दलातील ३४ अधिका-यांच्या सोमवारी रात्री उशिरा जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

पालघर  - जिल्हा पोलीस दलातील ३४ अधिका-यांच्या सोमवारी रात्री उशिरा जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.बदली करण्यात आलेल्या अधिका-यांमध्ये ६ पोलीस निरीक्षक, १४ सहायक पोलीस निरीक्षक आणि १४ पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिका-यांचा समावेश असून पैकी अन्य ६ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातून पालघर पोलीस दलात बदली झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क अधिका-यांनी दिली आहे. तसे लेखी आदेशही पारित करण्यात आले असून बहुतांश अधिकाºयांनी मंगळवारी आपल्या नेमणुकीच्या जागी पदभार स्वीकारला आहे.दरम्यान अलीकडेच पालघर पोलिस दलातील ६ पोलीस अधिकाºयांचा जिल्ह्यातील प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना जिल्ह्याबाहेर बदलीचे आदेश देण्यात आले होते, त्यानुसार त्या रिक्त झालेल्या जागी आता पालघर पोलीस दलात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्हा पोलीस दलातून ६ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.परंतु पालघर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी बाहेरील जिल्ह्यातून दाखल होणाºया अधिकाºयांच्या नेमणुका आणि याच जिल्ह्यातील ६ पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाºयांची बदली करून त्यांना तात्पुरता पदभार देवून जिल्ह्यातील पोलीस अधिकाºयांची खांदेपालट केल्याने पुन्हा एकदा अधिकारी वर्गाला यानिमित्ताने धक्का दिला आहे, त्याबाबतचे स्वतंत्र लेखी आदेश त्यांनी सोमवारी रात्री उशिरा पारित केले आहेत.एकूणच तात्पुरत्या बदली म्हणून नियुक्त्या झालेल्या अधिकाºयांना सध्या तरी त्यांच्या नव्या नेमणुकीच्या जागी हजर होण्याचे आदेश दिले असले तरी त्यांना नवीन बदली आदेशाबाबत कळविण्यात येईल, अशी माहिती हि पालघर पोलिस प्रशासनाने दिली आहे. बदल्यांचा हा पहिला हप्ता असून यापुढे आणखीही काहींच्या बदल्या होण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी लोकमतशी बोलतांना वर्तविली आहे. त्यामुळे अधिकाºयांचे डोळे आता पुढील बदली आदेशाकडे लागले आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरार