शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पालघरचे लाखभर मतदार यादीतून गायब : बविआ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 12:54 IST

बोगस मतदारांना रोखण्यासाठी आमचे कार्यकर्ते लक्ष ठेवून राहतील, असेही ते म्हणाले.

नालासोपारा : पालघर लोकसभा मतदारसंघाच्या यादीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असून, या मतदारसंघात १ लाख ३५ हजार मतदारांची नावे नव्याने जमा झाली आहेत, तर एक लाखाहून अधिक मतदारांची नावे यादीतून गायब करण्यात आली आहेत, असा आरोप बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला आहे.विरारसारख्या बहुजन विकास आघाडीच्या बालेकिल्ल्यातील १८ वर्षांपासून मतदान करणाऱ्या कार्यकर्त्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. हा प्रकार समोर आल्याने या सर्वांचा फायदा कोणाला होणार आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना विचारले असता चौकशी करू, बघू अशी टोलवाटोलवी ते करत आहेत. हे अधिकारी मतदान झाल्यानंतर चौकशी करणार आहेत का? असा प्रश्नही क्षितिज ठाकूर यांनी  केला. यामागे मोठे राजकीय पक्ष असल्याचा आरोप करत काहीही झाले तरीही पालघरची जागा आम्हीच जिंकू. बोगस मतदारांना रोखण्यासाठी आमचे कार्यकर्ते लक्ष ठेवून राहतील, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४palgharपालघर