नानभाट जनहित सोसाटीने आोजित केलेल्या स्व. स्टीफन मिनेझिस स्मरणार्थ ५ व जनहित मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद मिळाला. एक धाव आरोग्यासाठी हे घोषवाक्य असलेली स्पर्धा १४ गटात झाली. ...
निर्बीजीकरण करताना मृत्यू पडलेल्या श्वानाचे परळच्या पशू रु ग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर हलगर्जीपणा आणि चुकीची शस्त्रक्रि या यामुळे श्वानाचा मृत्यू ...
जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा या आदिवासी तालुक्यात यंदा भाताचे पीक मोठ्याप्रमाणात येण्याीच चिन्हे असून भाताची शेते लोंब्यांनी लगडल्याने सोनेरी झाली ...
वसई तालुक्यातून चार दिवसात सहा अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नालासोपाराच्या पूर्वेकडील वलईपाडा याठिकणी राहणारी अंकिता हिरोजी तुळसकर ...