विशाल रामराज भारती (८) या अल्पवयीन मुलाची गळा दाबून व दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना मंगळवारी कुडूस येथे घडली. लैंगिक अत्याचार करून ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधातही २०१३ मध्ये दाखल झालेली याचिका त्यांनी संसदेत माफी मागितल्याने निकाली काढण्यात आली असल्याची माहिती आहे. ...
दाभाड ग्रामपंचायतमधील राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ठाणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने दोन मुख्य ठेकेदारांना ठाणे कोर्टातून अटक केली आहे. ...
५०० व १००० च्या नोटा बंद केल्याने व सुट्यां पैशांअभावी मुरबाड तालुक्यातील नामांकित असलेल्या सरळगांवच्या मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात शुकशुुकाट पहायला मिळत आहे. ...
५०० व १००० च्या नोटा बंद केल्याने व सुट्यां पैशांअभावी मुरबाड तालुक्यातील नामांकित असलेल्या सरळगांवच्या मंगळवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात शुकशुुकाट पहायला मिळत आहे. ...