तारापूर अणूऊर्जा केंद्र एक व दोन मधील किरणोत्सर्गी घनकचरा वाहून नेणाऱ्यां फोर्कलिफ्ट खाली चिरडून मोहनदास कोरे या कर्मचाऱ्याच्या झालेल्या मृत्युला ५० दिवस ...
माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका उच्चभ्रू सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या तीन महिलांना अटक करून तीन पिडीत महिलांसह एका अल्पवयीन मुलीची ...
अर्नाळा समुद्रकिनारी वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर महात्मा गांधींच्या अस्थि विसर्जनानंतर तयार करण्यात आलेल्या स्मारकाची दारूण दुर्दशा झाली आहे. याठिकाणी दारुडे पार्ट्या झोडतात. ...
एकीकडे देशात काँग्रेसमुक्त भारताचा नारा भाजपाकडून दिला जात असतानाच भिवंडीत बहुमत मिळाल्याने त्या पक्षाच्या अस्मितेला नवे धुमारे फुटण्याची शक्यता आहे. ...
भिवंडी महानगरपालिका निवडणुकीचा निकाल हाती येण्यास अवघे काही तास उरले असताना प्रत्येक पक्षाने बहुमत मिळण्याचा आणि सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्यास सुरूवात केली आहे. ...