Vasai Virar (Marathi News) दिलेली आश्वासने भाजपला पूर्ण करता आलेली नाहीत. त्यामुळेच केवळ लोकांची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. ...
काटशहात सेनेची सरशी : कमळाने लावली सारी ताकदपणाला, काँग्रेस, डावे पिछाडीवर,बहुरंगी लढत होते आहे फक्त दुरंगी ...
मीरा-भार्इंदर महापालिका : ४०० वास्तूंचे स्ट्रक्चरल आॅडिट ...
उत्तर प्रदेशमधील नागरिक आणि त्यांच्या विचारांना मानणारा मोठा चाहतावर्ग विरारमध्ये आहे. ...
भारतीय जनता पक्षाने २०१४ मध्ये विकासाचे स्वप्न दाखवून लोकांची मते घेतली. परंतु, सत्तेत आल्यानंतर त्यांनी विकास नव्हे तर विनाश सुरु केला आहे. ...
जिल्ह्याच्या आचारसंहिता अंमलबजावणी समन्वयक अधिका-याने ही नोटीस बजावली असून त्याबाबत आपले म्हणणे २३ मे ला सकाळी ११ वाजता मांडण्याचा आदेश दिला आहे. ...
वनगांच्या पत्नी, सून यांची संवाद यात्रा : पाणीप्रश्न सोडविण्याचे दिले आश्वासन ...
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नालासोपाऱ्यात जी जाहीर सभा घेतली त्यानंतर वसई तालुकात भाजपा ला चांगले बळ मिळाले. ...
भातशेतीमध्ये काही मिळत नसल्याची खंत चेतन याला लहान पणापासून होती. ...
आपल्याच तालावर नाचविण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न : परिसंवादात भालचंद्र मुणगेकरांसह मान्यवरांचा घणाघाती आरोप ...