लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून २०९७ मतदान केंद्रांवर २८ मे रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकी करिता १२ हजार ८९४ कर्मचारी तसेच चार हजार २१९ सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ ...
भाजपकडे कार्यकर्त्यांच्या फळीची कमतरता असल्याने तिने आपल्या प्रचारासाठी पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांना त्यांचे कार्यकर्ते बनविले असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदार निलम गो-हे आणि अनिल परब ह्यांनी पत्रकार परिषदेत करून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी ...
सूर्या धरणाचे जे पाणी शासनाने वसई विरार नालासोपारा प्रदेशाला देऊ केले आहे. त्याला ज्यांनी विरोध केला तेच महाभाग आता या परिसरात मतांची भीक मागत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन बहुजन विकास आघाडीने मतदारांना केले आहे. ...
मतदारसंघाच्या फेररचनेनंतर पूर्वीच्या वाडा विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन विक्रमगड हा निर्माण झालेला नविन विधानसभा मतदारसंघ आहे़ जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील कंचाड मिळुन तो तयार झालेला आहे़ ...
वसई,नालासोपारा आणि बोईसर या मतरदार संघात बविआचे वर्चस्व असून या तीनही मतदार संघात त्यांचे आमदार आहेत. त्याचप्रमाणे वसई विरार महापालिकेत ११५ पैकी १०९ नगरसेवक त्यांचे असल्याने त्यांनी आपले संपूर्ण लक्ष या तिन्ही मतदार संघावर केंद्रित केले असून घरोघरी ज ...
गेल्या ३ आठवड्यांपासून संपूर्ण जिल्हा ढवळून काढणाऱ्या व देशाचे लक्ष वेधून घेणाºया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या भाजपा व सेनेच्या प्रचाराची रणधुमाळी शनिवारी संध्याकाळी ५ वाजता थंडावली. ...
मीरा भार्इंदर महापालिकेचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय (टेंबा) शासनाकडे हस्तांतरीत करण्यासाठी करारनाम्याचा सोपस्कार तब्बल दीड वर्षांनी उरकण्यात आला ...