लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. येथील १८ लाख मतदार निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ७ उमेदवारांपैकी कोणाच्या बाजूने कौल देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...
पालघरमधील काही मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड पाहायला मिळत आहे. यावरुन बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. ...
आदिवासी गाव पाड्यातील रोजगारासाठी बरीच कुटुंबे बाहेर गावी गेल्याने तर शहरी-नीमशहरी भागातील चाकरमानी व परप्रांतीय उन्हाळ्याच्या सुटीसाठी बाहेरगावी गेल्याने ग्रामीण व आदिवासी भागात मतदानात घट होण्याची शक्यता असल्याने नेतेमंडळी चिंताग्रस्त झाली आहेत. ...
मीराभार्इंदर पर्यंत येत असलेली मेट्रो वसई-विरार पर्यंत आणण्याचे अप्रत्यक्ष आश्वासनच वसईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेला बगल देत बेधड़क देऊन टाकले. ...
धामनशेत कोशिमशेत ग्रामपंचायतीमधील पायरीची वाडी येथील नववीत शिकणारी दर्शना बुधा पारधी वय (12 वर्ष) ही शाळकरी मुलगी घोटभर पाण्यासाठी आटापिटा करत असताना नादुरुस्त विहिरींची पायरी कोसळून पडल्याने ती गंभीर जखमी झाली. ...
साम, दाम, दंड, भेदाचा वापर करू असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांनी पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत किती लोकांना दाम आणि दंड दिला? तसेच कुठे भेद केला ? याची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी ...