लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
Palghar Loksabha Bypoll Result 2018 : नरेंद्र-देवेंद्र प्रसन्न; पालघरमध्ये जिंकले भाजपाचे 'राजेंद्र' - Marathi News | Palghar Loksabha Bypoll Result Live Updates | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Palghar Loksabha Bypoll Result 2018 : नरेंद्र-देवेंद्र प्रसन्न; पालघरमध्ये जिंकले भाजपाचे 'राजेंद्र'

काँग्रेसचा हात सोडून भाजपाचं कमळ हाती धरणाऱ्या राजेंद्र गावित यांच्यावर पालघरच्या जनतेनं विश्वास दाखवला.  ...

पालघर पोटनिवडणूक 2018: पालघरमधील मतमोजणीच्या चार फेऱ्या संशयाच्या फेऱ्यात; शिवसेनेची फेरमोजणीची मागणी - Marathi News | Palghar By Election Result 2018 LIVE Shiv Sena Demands Recount, Cites Huge Discrepancies in Final Rounds | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालघर पोटनिवडणूक 2018: पालघरमधील मतमोजणीच्या चार फेऱ्या संशयाच्या फेऱ्यात; शिवसेनेची फेरमोजणीची मागणी

निवडणूक आयोगाने राजेंद्र गावित यांना विजयी घोषित करू नये. ...

Palghar bypoll results 2018: 'काँग्रेस ही लेना बँक, देना बँक नाही' - Marathi News | Palghar bypoll election results 2018 Due to congress selfishness opponents can't come together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Palghar bypoll results 2018: 'काँग्रेस ही लेना बँक, देना बँक नाही'

काँग्रेस आणि बविआने निवडणूकपूर्व आघाडी केली असती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. ...

Palghar Bypoll Result 2018: 'ती' ठरली भाजपाच्या पालघरमधील विजयाची शिल्पकार - Marathi News | Palghar Bypoll Result: CM's audio clip plays vital role in BJP's Victory | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Palghar Bypoll Result 2018: 'ती' ठरली भाजपाच्या पालघरमधील विजयाची शिल्पकार

पालघरमधील भाजपाच्या विजयात, शेवटच्या क्षणी एका गोष्टीनं निर्णायक भूमिका बजावल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. ...

Palghar Loksabha Bypoll Result 2018 : हा विजय भाजपाचा नसून निवडणूक आयोगाचा - संजय राऊत  - Marathi News | Palghar Loksabha Bypoll Result 2018: This victory is not the BJP but the Election Commission - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Palghar Loksabha Bypoll Result 2018 : हा विजय भाजपाचा नसून निवडणूक आयोगाचा - संजय राऊत 

पालघर लोकसभा पोटनिवडकीसाठी भाजपा आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप निकालाच्या दिवशाही सुरुच आहेत. भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विजयानंतर शिवसेनेकडून भाजपासह निवडणुक आयोगावर निशाना साधला जात आहे.  ...

Palghar Bypoll Result 2018: शिट्टी वाजली, आघाडी 'सुटली'... पालघरमध्ये रंगतेय वेगळीच लढाई - Marathi News | Palghar Bypoll Result bahujan vikas aghadis candidate on second spot after bjp shiv sena at third place | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Palghar Bypoll Result 2018: शिट्टी वाजली, आघाडी 'सुटली'... पालघरमध्ये रंगतेय वेगळीच लढाई

पालघरमध्ये शिवसेनेला मागे टाकत बहुजन विकास आघाडीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर ...

पालघर जिल्ह्याचा निकाल ८६.७० टक्के - Marathi News | Palghar district results in 86.70 percent | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्याचा निकाल ८६.७० टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा पालघरचा निकाल ८६.७० टक्के लागला असून यामध्ये मुलीनी ९० टक्के गुण मिळवून मुलांवर (८४.०१ टक्के) बाजी मारली आहे. ...

पैशांचा पाऊस पडलाच नाही; मांत्रिकाला मात्र झाली अटक - Marathi News | Money did not rain; The mantra only got arrested | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पैशांचा पाऊस पडलाच नाही; मांत्रिकाला मात्र झाली अटक

२१ वर्षीय कुमारिकेला देवी म्हणून बसवून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी विद्येचा प्रकार सुरू असतानाच ...

आज पालघरची कडेकोट बंदोबस्तात होणार मतमोजणी - Marathi News | Counting of votes will be held in Palghar today | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आज पालघरची कडेकोट बंदोबस्तात होणार मतमोजणी

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदाना मधील ४६.५० टक्के वरून ५३.२२ टक्के अशा ६.७२ इतक्या टक्केवारी मध्ये झालेल्या मतदार वाढीच्या गोंधळाचे पडसाद आज जिल्हा प्रशासनात उमटले. ...