लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची चाहुल लागताच सोमवारी ११ जुन २०१८ रोजी शेतकरी वर्गाने खत खरेदी करीता शहरात विक्रेत्यांकडे खरेदीकरीता गर्दी केली होती. ...
जून महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी पाऊस सुरू न झाल्यामुळे भातबी पेरण्या लांबणीवर पडत असून पाऊस लांबल्यास भातपीक हंगाम धोक्यात येण्याची शक्यता असली तरी बळीराजा मात्र दरवर्षीप्रमाणे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत व आशेवर असून त्याचे डोळे आकाशाकडे आहेत. ...
वसई विरारमध्ये जशी लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे तसेच लोकांचे पैसे झटपट कमवायचे वेडही वाढते आहे. त्यासाठी अनेक महाभाग कोणत्याही मार्गांचा अवलंब करतांना आपल्याला दिसून येतात. ...
विजेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज श्रमजीवी संघटनेने महावितरणच्या वाडा कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला. सर्वप्रथम खंडेश्वरी नाका येथून मोर्चा काढण्यात आला. त्याचे रूपांतर महावितरण कार्यालयासमोर सभेत झाले. ...
वसई विरार महापालिकेच्या स्वच्छता विभाग अंतर्गत जी व एच प्रभाग परिसरातील कचरा उचलण्यासाठी गुजरात पासिंगच्या कचऱ्याच्या गाड्या महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्याने सर्वत्र पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त होते आहे. ...
जिल्ह्यातील रेती माफियांच्या नाड्या आखडून ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी अनेक उपाय आखल्या असल्या तरी त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी रेतीमाफीयानी नाक्यांनाक्यावर तरुणांची एक टीम कार्यरत ठेवली आहे. ...