लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जिल्हा कुपोषणमुक्त करण्याच्या दृष्टीने ० ते ६ वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी २८५ ग्राम बाल विकास केंद्रे सुरु करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी लोकमतला दिली. ...
- हुसेन मेमन जव्हार : जव्हार हे उंच ठिकाण असल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी कितीही पाऊस पडला तरीही फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणी टंचाईला सुरवात होते. जव्हार शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव असलेला पिण्याचा पाण्याचा स्त्रोत जयसागर डॅम आहे. मात्र जय ...
वसईतील अंबाडी रोडवरील एचडीएफसी बँकेच्या एटीएममधील लाखो रुपयांच्या नोटा उंदरांनी कुरतडल्याचा जो व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यातील एटीएम वसईमधील नसून ते आसाममधील तीनसुखीया या शहरातील असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे ...
या जिल्ह्यात असलेल्या १९९ अवैध शाळांच्या व्यवस्थापनांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून या प्रत्येक शाळेने स्वखर्चाने ही शाळा अवैध आहे. ...
तीन दिवसांपूर्वी नालासोपारा येथून केळवेला फिरायला आलेल्या सातपैकी चार मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. दीपक चलवादी, दीपेश पेडणेकर, श्रीतेज नाईक, तुषार चिपटे अशी त्यांची नावे होती. ...