लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
सावकाराने घेतला गरीब रिक्षाचालकाचा जीव - Marathi News | Poor rickshaw puller | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सावकाराने घेतला गरीब रिक्षाचालकाचा जीव

कर्जापोटी घेतलेले १० हजार रुपये वसूल करण्यासाठी सावकाराने त्याच्या साथीदारामार्फत रिक्षाचालकावर दाबाव आणला. त्याचा मानसिक धक्का बसल्याने रिक्षाचालकाची प्रकृती खालावली. ...

नृत्य क्षेत्रातही मोठे करिअर - Marathi News | Big career in dance field too | Latest career News at Lokmat.com

करिअर :नृत्य क्षेत्रातही मोठे करिअर

अनादी काळापासून भारताला नृत्याची महान परंपरा लाभली आहे. आजकाल रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून नृत्यप्रकार अगदी घराघरात पोहोचले आहेत ...

साखरे पूल गेला पाण्याखाली - Marathi News | Sugar pool goes under water | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :साखरे पूल गेला पाण्याखाली

तालुक्यात गेल्या २४ तासात धुवांधार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत अल्याने नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. ...

कासटवाडी रस्ता निसरडा झाल्याने अनेक अपघात - Marathi News | Many accidents due to the slippery road of Kasautwadi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कासटवाडी रस्ता निसरडा झाल्याने अनेक अपघात

जव्हार मनोर अहमदाबाद हायवे आणि जव्हार शहरापासून अगदी ६ कि.मी. अंतरावरील कासटवाडी गावाजवळ ...

प्लास्टिक प्रकरणी दोघांवर कारवाई - Marathi News | Action on both sides in plastic case | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्लास्टिक प्रकरणी दोघांवर कारवाई

राज्यभर सुरू असलेले प्लास्टिक बंदीचे जव्हारमध्ये दोन दुकांदारावर मंगळवारी नगर परिषद प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...

पालिका पोटनिवडणुकीसाठी ४ अर्ज - Marathi News | 4 application for municipal by-election | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालिका पोटनिवडणुकीसाठी ४ अर्ज

शिवसेनेचे नगरसेवक दिवंगत अमोल औसरकर यांच्या निधनाने रीक्त झालेल्या प्रभाग क्रमांक ६ ची पोटनिवडणुक जाहीर झाली असून यासाठी काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ४ अर्ज दाखल झाले ...

रेतीमाफियांच्या दगडफेकी पुढे महसूल प्रशासन हतबल - Marathi News | Revenue administration next to the cantonment of Ratimapiya | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रेतीमाफियांच्या दगडफेकी पुढे महसूल प्रशासन हतबल

वसई तालुक्यातील नारिंगी (ज्युली) ग्रामस्थांनी येथील रेती माफियांविरोधात न्यायालयीन लढाईमध्ये यश मिळवले ...

मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला' - Marathi News | Mumbai-Ahmedabad highway under water, many villages have lost contact | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला'

जिल्ह्यामध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम असून पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. ...

धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत - Marathi News | Life-threatening disruption due to rains | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धुवाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

जून महिन्याच्या तिसऱ्याच आठ्वड्यात सुरु झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजासह जिल्हावासिय सुखावले असले तरी सोमवार पासून पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ ...