लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
वसई तालुक्यात पावसाने बळीराजाला चांगली साथ दिल्याने चिखलणी पूर्ण होऊन भात लावणीला प्रारंभ झाला आहे. यंदाच्या हंगामात तालुक्यातील ८ हजार ७०० हेक्टरचे क्षेत्र भात लागवडी खाली येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. ...
डहाणू बंदरातील पारंपारिक मासेमारी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमारांपुढे वाढती महागाई, बर्फ , डिझेलचे वाढलेले दर, मत्स्य दुष्काळासारखी परिस्थीती निर्माण झाल्याने पूरक व पर्यायी व्यवसाय म्हणून शासनाच्या खाजण जागेत कर्जाच्या साह्याने जे कोळंबी प्रकल्प ...
महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात होणाऱ्या मच्छीमारीत यंदाही सतत दुस-या वर्षी ५४ टक्के वाढ झाली आहे. तर देशातील मत्स्योत्पादनात ३० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मच्छीचा दुष्काळ पडणार अशी होणारी हाकाटी निराधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
पालघर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक करणाऱ्या जुन्या वाहनांची पासिंग विरार आर्.टी.ओ. कार्यालयात टेस्ट ट्रॅक नसल्याने बंद करण्यात आलेली असून त्यासाठी त्यांना ५० किमीवर असलेल्या कल्याण येथील कार्यालयात पाठविले जात आहे. ...
वसई विरार महापालिकेच्या नालासोपारा स्थित नगरसेविका जया पेंढारी यांचा मुलगा तथा बांधकाम व्यावसायिक अमित पेंढारी याला वालीव पोलिसांनी हत्येची सुपारी दिल्या प्रकरणी अटक केली आहे. ...
बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्स्प्रेस-वे रद्द केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी प्रकल्पबधितांना दिली. शिवसेनेच्या जनसंपर्कदौऱ्याला तलासरीतील कवाडा गावातून सुरुवात झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या. ...
देशभरातील निवृत्तांना किमान निवृत्ती वेतन देण्या संदर्भात भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारशी आमचे सरकार आल्यानंतर तात्काळ स्विकारल्या जातील हा भाजप नेत्यांचा शब्द सत्ता ...