लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महाराष्ट्र स्टेट को -आॅप हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देऊन, भाजपाप्रणित सहकार पॅनेलने मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पाच संचालक निवडून आणले आहेत. ...
पोलीस दलात अंमलदार म्हणून कार्यरत असलेले व सध्या स्वेच्छानिवृत्ती घेतलेले दत्तात्रेय नाईक हे मागील २५ वर्षा पासून सरकारी नोकरा तर्फे बचाव प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. ...
डहाणू किनारपट्टी भागामध्ये वीज बील भरणा केंद्राची वानवा असल्याने तासंतास रांगेत उभे राहावे लागते. महावितरणने तत्काळ नवीन केंद्र उघडावे अन्यथा आंदोलनाचा सामना करावा असा पवित्रा किनारपट्टी भागातील ग्राहकांनी घेतला आहे. ...
विक्रमगड तालुक्यातील हातने गावावरून जाणारी पॉवर ग्रीडची ४०० केव्ही व ४ लाख व्होल्टची वाहिनी तुटली असून शेतात काम करणारे १० शेतकरी या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. ...
जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतूक तक्रार निवारण कक्षाच्या स्थापनेनंतर चोवीस तासाच्या आत पहिली तक्रार घोलवड ग्रामपंचायतीविरुद्ध नोंदविण्यात आली. ...
या परिसरातील गावांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्र म उत्साहात पार पडला. या वेळी गावातील मोकळ्या जागा आणि किनार्यालगत झाडे लावण्यात आली त्यामध्ये विद्यार्थी व नागरिकांनी हिरीरीने भाग घेतला. ...
तारापूर औद्योगिक वसाहतीच्या कारखान्यांमधून निघणारे प्रदूषित पाणी खोल समुद्रात पाइपलाइनद्वारे सोडण्यासाठी सागरात उभारण्यात येत असलेली ७.१ किमी अंतरावर टाकलेली पाइपलाइन वाहून गेली आहे. ...