लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
तालुक्यात गेल्या २ ते ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे तालुक्यात शुक्रवारी विक्रमगड येथे १०३ मी.मी. पावसाची नोंद झाली असून तलवाडा येथे १८०, मी.मी. नोंद झाली आहे ...
भारतात प्लास्टिक पिशव्यांना कापडी पिशव्यांचा पर्याय मनाल जातो मात्र अमेरिकेत कापडी पिशव्यांना प्रथम पसंती आहे. आता तर अमेरिकेने कापडी पिशव्यांची मागणी वसईच्या समृद्धी बचत गटाकडे केली आहे. ...
पालघर जिल्ह्यातील घोलवड गावातील काव्य विवेक राऊत या नऊ महिन्यांच्या बाळावर त्याच्या आईच्याच यकृताचा काही भाग घेऊन केलेल्या यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. ...
पालघर जिल्ह्यातील डहाणू किनाऱ्यावर शनिवार, 7 जुलैच्या दुपारपर्यंत पारनाका (1), चिखले (3) आणि घोलवड (2) तसेच शुक्रवारी चिंचणी येथेही दोन अशी एकूण आठ जखमी समुद्री कासवं आढळली. ...
बोरीवली ते विरार पट्ट्यातील गर्दी कमी करण्यासाठी त्या भागाचे चौपदरीकरण झाले, पण त्यातून विरार-डहाणूदरम्यानच्या प्रवाशांचे प्रश्न कमी झाले नाहीत. त्यांचे हाल संपले नाहीत. ...
पालघर पोलीस स्टेशन मध्ये वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केल्या चे प्रकरण विधान परिषदेत गाजले. सभापती रामराजे निंबाळकर यांनी याबाबत सोमवारी नागपूर येथे बैठक बोलाविली असून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि ज्येष्ठ पोलीस अधि ...
मागील ४ वर्षापासून पुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला वैतरणा नदीवरील पारगाव पूलाची दुरुस्ती आजही पूर्ण करण्यात आलेली नाही. ...