शिक्षक भरतीत स्थानिक तरु णांना प्राधान्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालघर जिल्हा परिषदेने घेतला असून आपल्या स्वनिधीतून होणाऱ्या भरतीत स्थानिकांना सामावून घेण्यात येणार आहे. ...
पावसाळा आला म्हणजे ग्रामिण भागात डोळ्यासमोर उभी राहते हिरवीगार शेती. शेतात पेरणी, चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाºयांचा घुमणारा आवाज. सोबतच नांगर ओढणारी बैलांची जोडी. ...
पर्यटन वाढीद्वारे रोजगार निर्माण करण्यासाठी शासन काट्यवधी रु पयांचा खर्च एके ठिकाणी करीत असताना पालघर जिल्हाधिका-यांनी ३१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे, धबधबे, धरणे आदीं पासून १ किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित भाग म्हणून घोषित करीत पर्यटकांना ...
रेल्वेच्या विस्कळीत सेवेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनच्या अत्यल्प उपस्थिती मूळे तारापूरच्या उद्योगांमधील उत्पादनावर व बोईसर परिसरातील बँका व इतर आर्थिक संस्थाच्या व्यवहारावर गंभीर परिणाम होऊन सर्व व्यवस्था कोलमडल्या होत्या तर काही बँकाना चक्क कुलूप होत ...
समुद्रकिनारी उधाणलेल्या समुद्रातील लाटा पाहण्यासाठी येथील पारनाका, आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डी किनार्यावर गुरुवार, 12 जुलै रोजी नागरिकांनी गर्दी केली होती. ...