स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलानामुळे व राज्यातील इतर ठिकाणाहून दुधाच्या गाड्या न आल्याने विरार मधील अमूल दुध संकलन केंद्रातील कामकाज थंडावले होते. ...
अप्पर आयुक्त कार्यालय ठाणे येथून निधी वितरित होण्यास प्रचंड विलंब होत असल्याने वसतीगृहात दररोज पोषण आहार पुरविणा-या महिला बचतगट तसेच इतर ठेकेदार कमालीचे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ...
जसं प्रेमासाठी वाट्टेल ते ! त्याच धर्तीवर आपल्या मोबाईल करता आजची तरुणाई काय करू शकेल याचा काहीही नेम नाही, अशीच एक घटना वसई रोड स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. ...
वसई-विरार मधील पूर परिस्थितीची राज्य सरकारने गंभीर दाखल घेतली असून मुख्यमंत्र्यांनी विधान सभेत निवेदन करताना या संदर्भात परिस्थिची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी याना सूचना केल्या होत्या. ...