लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, तिघांना अटक - Marathi News | The murder of the husband with the help of the boy, the three arrested | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, तिघांना अटक

विरार : शहरातील पश्चिमेला असणाऱ्या एम.बी स्टेटमध्ये राहणाºया योगेश राऊत (३५) याच्या पत्नीनेच सुपारी देऊन हत्या घडविल्याचा प्रकार गुरु वार रात्री घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पत्नीसह दोन आरोपींना अटक केली असून आणखी एक जण फरार आहे.एम.बी. स्टेट या प ...

नालासोपाऱ्यात गुंतवणूकदारांना चुना ; लाखो रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण - Marathi News | Investors selected for departure; Millions of fraud cases | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपाऱ्यात गुंतवणूकदारांना चुना ; लाखो रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण

लोकसंख्या वाढीमुळे अनेक वेळी पैसे कमवण्यासाठी लोक गैरमार्ग स्विकारत असतात. नालासोपारा पूर्वेला देखील गृह प्रकल्पात गुंतवणूकदारांना स्वस्त दराची आमिष दाखवून आरोपी अरु ण रामचंद्र याने लोकांना लाखो रु पयांना लुबाडले असल्याची घटना समोर आली आहे. ...

प्यार मे कुछ भी...विवाहबाह्य संबंधातून पत्नीने  पतीच्या खुनाची दिली दीड लाखांची सुपारी  - Marathi News | Anything in lov ... Out of the extramarital affair, the wife gave her husband's betrayal of betel-ninety lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्यार मे कुछ भी...विवाहबाह्य संबंधातून पत्नीने  पतीच्या खुनाची दिली दीड लाखांची सुपारी 

तडजोड करत ती दीड लाखात सुपारी ठरली ...

खतनिर्मिती करणाऱ्या गृहसंस्थांना मालमत्ताकरात पाच टक्के सवलत - Marathi News | 5% discount to property tax for homeowners | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खतनिर्मिती करणाऱ्या गृहसंस्थांना मालमत्ताकरात पाच टक्के सवलत

प्रस्तावाला वसई-विरार महानगरपालिकेकडून मंजूरी ...

उघडीप मिळाल्याने लागवडीला जोर - Marathi News | Emphasis for cultivation after getting open | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उघडीप मिळाल्याने लागवडीला जोर

ठिकठिकाणी बळीराजा शेतात लागवाडीसाठीची जोरदार तयारी करू लागला आहे ...

डहाणूतील रस्त्यांवरील खड्डे बनले धोकादायक - Marathi News | Dahanu road potholes became dangerous | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूतील रस्त्यांवरील खड्डे बनले धोकादायक

अनेकांच्या व्याधी बळावल्या; चिखल अंगावर उडत असल्याने तंटेही वाढले ...

फेरीवाला समितीसाठी सत्ताधाऱ्यांचा दबाव - Marathi News | The pressure of the ruling party for the hawkers committee | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :फेरीवाला समितीसाठी सत्ताधाऱ्यांचा दबाव

आयुक्तांनी सांगून सुद्धा बहुमताच्या जोरावर महासभेत मंजूरी ...

सेवगा गडाने घेतला मोकळा श्वास - Marathi News | Take the breathing breathed by Sevga | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सेवगा गडाने घेतला मोकळा श्वास

पालघर जिल्ह्यातील विविध चार संघटनेचे ५५ तरुण सहभागी ...

मोखाड्यात ३२७ बालके कुपोषित; दोघांचा मृत्यू - Marathi News | 327 infant malnutrition in Moksha; Death of both | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मोखाड्यात ३२७ बालके कुपोषित; दोघांचा मृत्यू

५३ बालके मृत्यूच्या उंबरठयावर ...