या प्रशिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (DIECPD) स्थापन झालेली असून या संस्थेकडे शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात निधी येत असतो. ...
मच्छीमारांच्या आयुष्यातील संघर्षाशी स्वत:ला समरस करुन आयुष्यभर लढणाऱ्या रामभाऊ पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी दिल्ली, मुंबई, रायगड आदी भागातून मच्छिमार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ...
तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे एकट्या मोखाड्यात तब्बल ३२७ बालके कुपोषणाने पिडीत असून जून मध्ये दोन बालमृत्यू झाले आहेत. ...
२७ गावे नळ पाणीपुरवठा योजनेतून पालघर नगरपरिषद क्षेत्रातील गावासह अन्य १८ गावांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिडको ने मागितलेल्या २ दलघमी पाण्याच्या मागणीला पालघर नगरपरिषदेने तीव्र विरोध दर्शविला. ...
अतिवृष्टी आणि सुमारे २५ दिवस पावसाने झोडपल्याने चिकूवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादक हवालदील बनला आहे. दरम्यान तालुका कृषी आणि कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी शिवारफेरीद्वारे बागांची पाहणी करून आढावा घेतला. ...
येत्या ५ आॅगस्टला वसई-विरार महापालिका आयोजित पावसाळी गितांवर आधारीत ‘घन बरसे’ हा संगीताच रंगारंग कार्यक्र म वसई करांच्या वाढत्या विरोधामुळे तडकाफडकी रद्द करण्यात आला आहे. ...
शहरालगतच्या वैतरणा नदीवर सिद्धेश्वरी येथे पूल नसल्याने थरारक व जीवघेणा प्रवास करु न शाळा गाठण्याची कसरत वाडा तालुक्यातील विलकोस गावातील आणि आजुबाजूच्या पाड्यांमधील विद्यार्थी गेली अनेक वर्ष करत आहेत. ...
शिवसेना व काँग्रेसकडून शहरात पाणी टंचाई बद्दल तक्रारी व आंदोलनं केली जात असतानाच भाजपाच्या नगरसेवकांनी देखील २४ तासांनी येणारे पाणी ३६ तासांनी येत असल्याने नागरिक पाणी समस्येने त्रस्त असल्याची तक्रार पालिकेकडे केली आहे. ...